Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कंगना रनौतचे आता महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान

कंगना रनौतचे आता महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान

Related Story

- Advertisement -

आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौतने आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टच्या हेडलाईनमध्ये लिहिलंय की, एकतर तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक…. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. यावर तुम्हीच ठरवा. तिने पुढे असेही लिहिले की, दुसरा गाल दिल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही. मात्र कंगनाच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे आता राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.

- Advertisement -