Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'द कश्मिर फाईल्स' पाहिल्यानंतर कंगनाने साधला बॉलिवूडवर निशाणा

‘द कश्मिर फाईल्स’ पाहिल्यानंतर कंगनाने साधला बॉलिवूडवर निशाणा

Related Story

- Advertisement -

द कश्मिर फाईल्स हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. अभिनेत्री कंगना रनौतने सिनेमा पाहिल्यानंतर आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून सिनेमाचं भरभरून कौतूक केलंय. यासह बॉलिवूडवरही निशाणा साधलाय बॉलिवूडच्या चमच्यांसाठी हा सिनेमा एक धक्काच असेल असं वक्तव्य कंगनाने केलंय

- Advertisement -