घर व्हिडिओ जय शहा BCCIचे सेक्रेटरी हा परिवारवाद नाही का? कन्हैया कुमारांचा प्रश्न

जय शहा BCCIचे सेक्रेटरी हा परिवारवाद नाही का? कन्हैया कुमारांचा प्रश्न

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना परिवारवादावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. याच मुद्द्यावर आता काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी भाष्य करत प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -