घर व्हिडिओ कपिल शर्मा चा नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला ..

कपिल शर्मा चा नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला ..

Related Story

- Advertisement -

कपिल शर्मा सिने सृष्टीतील एखाद्या अभिनेत्या पेक्षा कमी नाही.. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा हा कपिल शर्मा आता एका नवीन शो च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय … सध्या सिने जगतातले अनेक कलाकार आपल्याला ओटीटी च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे आता कपिलं शर्मा सुद्धा आपल्याला या माध्यमातून एका नवीन शो मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे .

- Advertisement -