घरव्हिडिओजुन्या पेन्शनचा मुद्दा, कंत्राटी नोकर भरतीवर कपिल पाटलांची प्रतिक्रिया

जुन्या पेन्शनचा मुद्दा, कंत्राटी नोकर भरतीवर कपिल पाटलांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

आधी पेन्शनचं खासगीकरण केलं, आता नोकर भरतीचं करताय असं सांगत, आमदार कपिल पाटील यांनी याचा निषेध केला. नोकर भरती जर खासगी क्षेत्राला देणार असाल तर अख्खं मंत्रिमंडळ खासगी क्षेत्राला द्या तसचे मुख्यमंत्रीपदही आदानींना देऊन टाका, अशी टीका कपिल पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -