घरव्हिडिओकरीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावाला का होतोय विरोध?

करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावाला का होतोय विरोध?

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र करीनाने दुसऱ्या मुलाला माध्यमांपासून दूर ठेवणे पसंत केले. मात्र चाहत्यांमध्ये तैमूरनंतर करिना-सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता होती. अशातच करिनाच्या दुसऱ्या मुलाचे नाव जगजाहीर झाले आहे. करीना दुसऱ्या मुलाला जेह नावाने हाक मारते मात्र हे त्याचे टोपनाव आहे. त्यामुळे करीना-सैफच्या दुसऱ्या मुलाचे खरे नाव ‘जेह’ नसून आता ‘जहांगीर अली खान’ असे आहे. मात्र या नावावरून सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या नावाचा नेमका अर्थ काय? आणि सोशल मीडियावर या नावाला का विरोध होतोय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ….

- Advertisement -