Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्नाटकात 'मराठी'च्या सन्मानासाठी राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन

कर्नाटकात ‘मराठी’च्या सन्मानासाठी राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन

Related Story

- Advertisement -

‘कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की, मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना, तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरू असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरू असलेला अन्याय याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी’, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

- Advertisement -