Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Karnataka Floods: कुत्रा आणि मगर अडकले छतावर

Karnataka Floods: कुत्रा आणि मगर अडकले छतावर

Related Story

- Advertisement -

सांगली आणि कोल्हापूर प्रमाणे कर्नाटकातील काही भागाला पुराने वेढले आहे. कर्नाटकातही एनडीआरएफचे जवान शर्थीचे प्रयत्न करुन नागरिक आणि जनावरांना वाचवत आहेत. कोडागुमध्ये एका कुत्र्याला वाचविण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर बेळगावमध्ये एक मगर थेट छतावर पोहोचली.

- Advertisement -