Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं

कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं

Related Story

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. या निकालावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे.

- Advertisement -