घर व्हिडिओ कर्नाटकात काँग्रेसचाच हात, नाना पटोले काय म्हणाले?

कर्नाटकात काँग्रेसचाच हात, नाना पटोले काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

‘देशातली लोकशाही संपवण्याचे काम भाजपा करत आहे. त्यामुळे हे बदलाचे वारे असून राहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरू झालंय; कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कल काँग्रेसच्या दिशेने लागल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे

- Advertisement -