घरव्हिडिओकर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद किती

कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद किती

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या शेजारी असलेलं राज्य कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे 224 जागांसाठी प्रत्येक पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यासह कर्नाटक- महाराष्ट्राच्या सीमाभागतील लढ्यामध्ये प्रकर्षाने जे नाव समोर येतं ते म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील आपले पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केलेत. यालाच ठाकरे गट, राष्ट्रवादी, मनसेने पाठिंबा देखील दिलाय याच पार्श्वभूमीवर हे पाच उमेदवार कोणते? पक्षीय बलाबल किती आहे? कोणता पक्ष टफ फाईट देतोय? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून….

- Advertisement -