घरव्हिडिओसेल्फी काढण्यासाठी कार्तिकभोवती चाहत्यांची गर्दी

सेल्फी काढण्यासाठी कार्तिकभोवती चाहत्यांची गर्दी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या शहजादा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री कृती सेनन देखील कार्तिकसोबत मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतंच कार्तिकला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी कार्तिकला पाहून चाहत्यांनी सेल्फी काढण्यासाठी त्याच्याभोवती गर्दी केली.

- Advertisement -