घरव्हिडिओकार्तिक आर्यन मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात

कार्तिक आर्यन मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसा निमित्त कार्तिक आर्यनने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. कार्तिक आर्यनसाठी २०२२ हे वर्ष यशस्वी ठरले आहे. या वर्षी कार्तिकचे जे चित्रपट प्रदर्शित झाले त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला यात शंका नाही. कार्तिकच्या ‘भूल भुलैया 2’या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली

- Advertisement -