Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अंधेरीत 'दावत-ए-कश्मीर' फूड फेस्टिव्हल

अंधेरीत ‘दावत-ए-कश्मीर’ फूड फेस्टिव्हल

Related Story

- Advertisement -

मुंबईतील अंधेरीच्या कोहिनूर कॉन्टिनेन्टलमध्ये काश्मिरच्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. कारण, दावत-ए-काश्मिर नावाचा फूड फेस्टिव्हल सध्या मुंबईत सुरू आहे. ज्यात दरदिवशी किमान २२ काश्मिरी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारीमध्ये हा फूड फेस्टिव्हल असणार आहे.

- Advertisement -