Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राहूल गांधींना काश्मीरची परिस्थिती सांगताना त्या महिलेला अश्रू अनावर

राहूल गांधींना काश्मीरची परिस्थिती सांगताना त्या महिलेला अश्रू अनावर

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांसहीत काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. मात्र त्यांना श्रीनगर विमानतळावरच अडवण्यात आले. तिथून परत येत असताना विमानात काश्मीरच्या एका महिलेने काश्मीरमधील परिस्थिती कथन केली. यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते.

- Advertisement -