घरव्हिडिओकविता सांगतेय अशी घ्या त्वचेची काळजी

कविता सांगतेय अशी घ्या त्वचेची काळजी

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे सर्व ब्युटी पार्लर, सलून, स्पा सेंटर्स बंद असल्यामुळे महिलांना घरच्या घरी आपल्या चेहऱ्याची तसेच केसांची काळजी घेणे कठिण होत आहे. मात्र घरबसल्याही आपण सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून फेस पॅक बनवू शकतो. याबाबत मालाडमध्ये राहणाऱ्या स्किन आणि हेअर ट्रिटमेंट स्पेशालिस्ट कविताज ब्युटी केअरच्या कविता बांगर पुन्हा एकदा काही ब्युटी टिप्स घेऊन आल्या आहेत. आपलं महानगरसाठी कविता बांगर यांनी दिलेल्या या ब्युटी टिप्स तुम्हालाही नक्की उपयोगी पडतील.

- Advertisement -