घरव्हिडिओकेके मेनन आणि मकरंद देशपांडे यांनी राज सुपे यांच्या पुस्तकाचे अनावरण केले

केके मेनन आणि मकरंद देशपांडे यांनी राज सुपे यांच्या पुस्तकाचे अनावरण केले

Related Story

- Advertisement -

लेखक राज सुपे यांच्या “व्हेन लाइफ कार्टव्हिल्स” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बॉलिवुड अभिनेते के के मेनन, मकरंद देशपांडे यांनी यावेळी हजेरी लावली. राज सुपे हे अध्यात्मिक कार्यात गुंतले असून त्यांचे नवे पुस्तक तुम्हाला आनंद देईल, असे के के मेनन म्हणाले. Book launch of Author Raj Supe When Life Cartwheels

- Advertisement -