Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेमध्ये जो काही गदारोळ सुरु आहे तो थांबावा म्हणून आनंद दिघेंच्या शक्तिस्थळावर...

शिवसेनेमध्ये जो काही गदारोळ सुरु आहे तो थांबावा म्हणून आनंद दिघेंच्या शक्तिस्थळावर प्रार्थना

Related Story

- Advertisement -

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर गदारोळ पाहायला मिळतोय. राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंडखोरी करून गुवाहाटी गाठलं. यावरच आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी ठाण्यातील आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर जाऊन प्रार्थना केली. त्यावेळी ते म्हणाले या सगळ्या परिस्थितीमधून योग्य तो मार्ग निघावा, शिवसेनेमध्ये सध्या जे काही सुरु आहे. त्याचा परिणाम हा सर्वसामान्य शिवसैनिकांवर होतो आहे. आनंद दिघे यांनी नेहमीच संकटांचा सामना केला. त्याचप्रमाणे या पारिस्थितीवरही मात करून पुन्हा एकजूटीने एकत्र यावं हीच प्रार्थना कारण्यासाठी केदार दिघे आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर पोहोचले होते.

Currently, there is a lot of turmoil in the politics of Maharashtra. The political atmosphere is heated. Many Shiv Sena MLAs revolted and reached Guwahati. On this, Anand Dighe’s nephew Kedar Dighe went to Anand Dighe’s Shaktisthala in Thane and prayed. At that time, he said that the right path should be taken out of all these situations, whatever is going on in Shiv Sena at present. This is having an effect on ordinary Shiv Sainiks. Anand Dighe always faced adversity. Similarly, Kedar Dighe had reached Anand Dighe’s place of strength to pray for overcoming this situation and reuniting in unity.

- Advertisement -