घरव्हिडिओकेतकी चितळेला शरद पवारांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं

केतकी चितळेला शरद पवारांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री केतकी चितळेला तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. केतकीने आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक राजकीयने नेतेमंडळींनी केतकी विरोधात टीकेची तोफ डागलीये. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात

- Advertisement -