घरव्हिडिओगोळीबार मैदानातून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात

गोळीबार मैदानातून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात

Related Story

- Advertisement -

शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या राज्यभर सभा पार पडत आहे. महाविकास आघाडीच्या मुख्य नेत्यांच्या देखील राज्यभर सभा होणार आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ‘ठाकरेंची सभा म्हणजे सर्कस आणि तेच तेच रडगाणं’ असं म्हणत खेडमध्ये सभेत प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -