खिशाला पडरवडणारा आणि भूक भागवणारा ,झटपट बनणार पदार्थ म्हणजे वडापाव. ठाण्यामध्ये खिडकी वडा म्हणून अत्यंत असा लोकप्रिय वडापाव मिळतो आणि तो खाण्यासाठी दूर दूरहून लोकं येतात. मात्र या वड्याचं नाव खिडकी असं का पडलं, याची काय खासियत आहे जाणून घेऊयात
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -