घर व्हिडिओ महावितरणचा गलथान कारभार

महावितरणचा गलथान कारभार

Related Story

- Advertisement -

खोपोलीसह खालापूर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्याने हैदास घातला. या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. एका ठिकाणी झाडाची फांदी मुलीच्या अंगावर पडल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर एका नदीकिनारी मासेमारी करताना एकाच्या डोक्यावर झाडाची फांदी पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक ठिकाणी लाइटचे खांब पडून तारा रस्त्यावर पडल्या आहेत त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

- Advertisement -