घरव्हिडिओब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये कियारा

ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये कियारा

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री कियारा अडवाणी ही सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. ती तिचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकतीच कियारा एअरपोर्टवर स्पॉट झाली. त्यावेळी ती ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये दिसली. तिचा हा लूक साधा असला तरीही कियारा त्यात खूप क्लासिक दिसत होती.

Actress Kiara Advani is constantly in the limelight. She also posts her photos on social media. Recently spotted at Kiara Airport. At the time, she appeared in a black and white look. Even though her look was simple, Kiara looked very classic in it

- Advertisement -