घरव्हिडिओदेवाच्या कृपेने थोडक्यात बचावलो, किलीने सांगितली आपबिती

देवाच्या कृपेने थोडक्यात बचावलो, किलीने सांगितली आपबिती

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड गाण्यावर लिप सिंग करुन सोशल मीडियावर फेमस झालेल्या तांजानियाच्या किली पॉलवर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. किलीने या घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली.

- Advertisement -