Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किरेन रिजिजूंचं मंत्रीपद काढण्याचं कारण काय?

किरेन रिजिजूंचं मंत्रीपद काढण्याचं कारण काय?

Related Story

- Advertisement -

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना कायदामंत्री पदावरुन हटवण्यात आल्याची माहिती समोर आलीय. मोदी सरकारने किरेन रिजिजू (Kiren Rijiju ) यांच्याकडून तडकाफडकी कायदे मंत्रीपद काढून घेतलंय. या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.तर कायदेमंत्री पदाचा अतिरिक्त पदभार हा अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांच्याकडे सोपवण्यात आलाय. किरेन रिजिजू यांना हा मोठा धक्का का देण्यात आला आणि अर्जुन राम मेघवाल हे नेमके कोण आहेत. हे व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…

- Advertisement -