Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे - फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय योग्य - किरीट सोमय्या

शिंदे – फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय योग्य – किरीट सोमय्या

Related Story

- Advertisement -

मेट्रो प्रकल्पासाठी शिंदे – फडणवीस सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. यासंबधीत आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या या निर्णयाचं कौतुक करत आरे कारशेडमध्ये एकही झाड पडणार नाही असं वक्तव्य केलंय

- Advertisement -