घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांनी महापौरांच्या मुलाला कोविड सेंटरचं कंत्राट दिलं

मुख्यमंत्र्यांनी महापौरांच्या मुलाला कोविड सेंटरचं कंत्राट दिलं

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मुंबईत कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. वरळीतील कोविड सेंटरचं काम महापौरांच्या मुलाच्या कंपनीला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -