Monday, January 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सावधान ! कोरोनापासून घाबरण्याची गरज नाही -किरीट सोमय्या

सावधान ! कोरोनापासून घाबरण्याची गरज नाही -किरीट सोमय्या

Related Story

- Advertisement -

काही सत्ताधारी नेते स्वतःच राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने कोरोनाची तिसरी लाट अशी भीती जनते मध्ये पसरवत आहेत.कोरोना पासून सावधान राहा पण घाबरायची गरज नाही असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलंय.

- Advertisement -