घरव्हिडिओघोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीफ यांना तुरूंगात धाडणार

घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीफ यांना तुरूंगात धाडणार

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या यांनी कोल्हापूर दौरा केला आहे. त्यापूर्वी सोमय्या यांनी कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेत महाराष्ट्राला भ्रष्ट्राचारमुक्त करण्यासाठी बळ दे असं साकड घातलं आहे. तसेच सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले असून त्याबाबतची तक्रार सोमय्या आज कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये करणार आहेत.

- Advertisement -