घरव्हिडिओअनिल परब रिसॉर्ट घोटाळ्याची कारवाई सुरू, सोमय्यांचा इशारा

अनिल परब रिसॉर्ट घोटाळ्याची कारवाई सुरू, सोमय्यांचा इशारा

Related Story

- Advertisement -

विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्यांनी परिवहन मंत्री अनिल परबांवर निशाणा साधलाय. अनिल परब रिसॉर्ट घोटाळ्याच्या चौकशीवरून कारवाई सुरू आहे, असंही म्हणत त्यांनी अनिल परबांवर हल्लाबोल केलाय.

- Advertisement -