Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किरीट सोमय्यांचा मुश्रीफ आणि अनिल परब यांना थेट इशारा

किरीट सोमय्यांचा मुश्रीफ आणि अनिल परब यांना थेट इशारा

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लवकरच हसन मुश्रीफ यांच्या बेनामी संपत्तीवर कारवाई होईल, तसेच अनिल परब यांचा घोटाळा उघडकीस येईल, असा थेट इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.

- Advertisement -