घरव्हिडिओअनिल परबांविरुद्ध सहकारी, भागीदारांचे साक्ष - सोमय्या

अनिल परबांविरुद्ध सहकारी, भागीदारांचे साक्ष – सोमय्या

Related Story

- Advertisement -

भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परबांनी सीआरझेडचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट उभारला. आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर परब यांनी केला असून २० साक्षीदारांनी साक्ष दिले आहेत. यामध्ये परब यांचे मित्र, सहकारी, भागीदार आणि अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -