घरव्हिडिओकिरीट सोमय्यांनी केली अनिल परब यांच्यावर टिका

किरीट सोमय्यांनी केली अनिल परब यांच्यावर टिका

Related Story

- Advertisement -

अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर अनाधिकृतपणे फसवणूक करून ५ स्टार रिसॉर्ट बांधला, आपल्या पदाचा दुरुपयोग केला. असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं असून अनिल परब यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

- Advertisement -