Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंवर किरीट सोमय्यांनी केला पलटवार

शिवसेनेच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंवर किरीट सोमय्यांनी केला पलटवार

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरे यांच्या या सभेतील भाषणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. त्यांच्या या टिकेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “असली आणि नकली दोन्हीचं उत्तर मिळणार, जवाब भी मिलेगा करारा जवाब मिलेगा. असली क्या है नकली क्या है, मग ते हिंदूत्व असो की उद्धव ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा विषय असो. उद्धव ठाकरेमध्ये हिंमत होती का उत्तर द्यायची.”, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

- Advertisement -