घरव्हिडिओदेशमुखांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांनी महाविआ सरकारला लगावला टोला

देशमुखांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांनी महाविआ सरकारला लगावला टोला

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने सोमवारी रात्री उशीरा अटक केली आहे. १०० कोटी खंडणी प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली आहे. देशमुखांच्या अटकेनंतर भाजपमधील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रीया दिल्या असून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.

- Advertisement -