Tuesday, August 9, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किरीट सोमय्यांची शिवसेनेवर घणाघाती टीका

किरीट सोमय्यांची शिवसेनेवर घणाघाती टीका

Related Story

- Advertisement -

राज्यसभेनंतर आता सर्व पक्षांचे लक्ष विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. दरम्यान राज्यसभेत बाजी मारल्यानतंर आता भाजप विधान परिषदेमध्ये आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी सज्ज झालीय. यावेळी “राज्यसभेत नाक कापले आता कपडे सांभाळा” अशी घणाघाती टीका किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर केली आहे.

After the Rajya Sabha Election, the focus of all parties is now on the Assembly elections. Meanwhile, after winning the Rajya Sabha, the BJP is now ready to win its candidate in the Legislative Council. At this time, Kirit Somaiya has harshly criticized Shiv Sena.

- Advertisement -