घरव्हिडिओकिरीट सोमय्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेमध्ये अत्यंत जुनं वैर आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. या सत्तसंघर्षाच्या घडामोडींवर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी साधत संजय राऊतांसह शिवसेना पक्षावर जोरदार टीका केली आहे

- Advertisement -