Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किरीट सोमय्यांचा मेट्रो प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा |

किरीट सोमय्यांचा मेट्रो प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा |

Related Story

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईली मेट्रोच काम रखलडं असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मेट्रो 3चे काम 3 वर्षे पुढे गेले, यामुळे 10 हजार कोटींनी या प्रकल्पाची किंमत वाढली याला जवाबदार उद्धव ठाकरेच आहेत असा आरोपही किरीट सोमय्यांनी केलाय.

- Advertisement -