घरव्हिडिओकिरीट सोमय्यांची प्रताप सरनाईकांवर टीका

किरीट सोमय्यांची प्रताप सरनाईकांवर टीका

Related Story

- Advertisement -

प्रताप सरनाईक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. पहिल्यांदा सरनाईक नी NSEL घोटाळ्यातून टिटवाळा येथे ७८ एकर जमिन घेतली, ती जमीन जप्त करण्यात आली आहे. तुम्ही आमच्यावर दावा दाखल करण्याच्या धमक्यांमुळे आम्ही थांबणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमोया यांनी केले आहे.

- Advertisement -