घरव्हिडिओमहापालिकेत शिवसेनेच्या गुंडागिरीची हद्द - किरीट सोमय्या

महापालिकेत शिवसेनेच्या गुंडागिरीची हद्द – किरीट सोमय्या

Related Story

- Advertisement -

महापालिकेत शिवसेनेच्या गुंडागिरीची हद्द झाली आहे. महापौर म्हणतात १०३ टक्के नाले सफाई झाली आहे आणि एकीकडे शिवसेनेचे आमदार कॉन्ट्रॅक्टरला नाल्यात बुडवितात. भांडण नक्की कचऱ्याचं आहे की कमिशनचं? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -