घरव्हिडिओकिरीट सोमय्यांचा पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा

किरीट सोमय्यांचा पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा

Related Story

- Advertisement -

अशोक चव्हाण आणि हसन मुश्रीफ यांचेवर अजून दोन घोटाळ्यांचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. आयकर विभागाने बुलढाणा अर्बन बँकेत केलेल्या चौकशीत सापडलेली बेनामी संपत्ती कोणाची आहे असा सवाल करत ठाकरे सरकारने याचे उत्तर द्यावे असे म्हणत किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -