Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ जेलचे दरवाजे दिसाताहेत म्हणुन तपास यंत्रणेवर खापर

जेलचे दरवाजे दिसाताहेत म्हणुन तपास यंत्रणेवर खापर

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी MMRDA घोटाळा केला आता त्यांना तुरूंगाचे दरवाजे दिसत आहेत म्हणून आरोग्य यंत्रणेवर ओरोप करत आहेत. असं वक्तव्यकिरीट सोमय्या यांनी केलं आहे. तसेच अनिल परब यांनी वाळूवर रिसॉट बांधला आहे तो पडणार ते सुद्ध जेलमध्ये जाणार.उद्धव ठाकरेंची सेना कोव्हिड मध्ये करप्शन करणारी सेना आहे. शिवसेनेतील अर्धा डझन नेत्यांना तुरूंगात जावे लागणार आहे असा टोला किरीट सोमय्या यांनी प्रताव सरनाईक तसेच अनिल परबसह संपुर्ण शिवसेनेला लगावला आहे

- Advertisement -