Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांविरोधात शिवडी कोर्टात याचिका दाखल

संजय राऊतांविरोधात शिवडी कोर्टात याचिका दाखल

Related Story

- Advertisement -

तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही किरीट सोमय्या किंवा सोमय्या परिवाराविरुद्ध 1 रुपयाचाही घोटाळा उघड झाला नाही आणि उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी संजय राऊतांविरोधात मानहानीची याचिका कोर्टात दाखल केली आहे, असं किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

- Advertisement -