Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उद्धव ठाकरे की राज ठाकरे... राजकारणात भ्रष्टाचार कुणाचा मोठा?

उद्धव ठाकरे की राज ठाकरे… राजकारणात भ्रष्टाचार कुणाचा मोठा?

Related Story

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेवर जाहीर टीका केली होती. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत आपली हक्काची खासदारकीही सोडावी लागली होती. उद्धव ठाकरे की राज ठाकरे यांच्या भ्रष्टाचारावर किरीट सोमय्या यांनी खुल्लमखुल्ला या फेसबुक लाईव्हमध्ये व्यक्त केलेली भूमिका…

- Advertisement -