घरव्हिडिओसोमय्यांचा ठाकरे सरकाला इशारा

सोमय्यांचा ठाकरे सरकाला इशारा

Related Story

- Advertisement -

ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा सोमवारी पर्दाफाश करणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलाय. चोवीसशे पानांचे पुरावे सादर करुन सोमवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत कशा प्रकारे मनी लाँड्रिंग झाले हे सिद्ध करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे

- Advertisement -