घरव्हिडिओकिरीट सोमय्यांच संजय राऊतांना प्रत्युत्तर

किरीट सोमय्यांच संजय राऊतांना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. दरम्यान किरीट सोमय्या फरार झाले असल्याचं देखील त्यांनी म्हंटलय. मात्र किरीट सोमय्यांनी संजय राऊतांनी केलेल सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर बोगस आरोप करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटलय

- Advertisement -