Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किरीट सोमय्यांचा ट्विटद्वारे संजय राऊतांवर निशाणा

किरीट सोमय्यांचा ट्विटद्वारे संजय राऊतांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधता ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अटकेनंतर आता संजय राऊतांची वेळ आली आहे असं ट्विट सोमय्यांनी केलंय

- Advertisement -