घरव्हिडिओराऊत परिवाराच्या विरोधात पुणे पोलीस ठाण्यात तक्रार करणार - सोमय्या

राऊत परिवाराच्या विरोधात पुणे पोलीस ठाण्यात तक्रार करणार – सोमय्या

Related Story

- Advertisement -

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात दंट थोपटले आहेत. सोमय्या यांनी संजय राऊत यांना तुमच्या उद्योगांची माहिती लोकांना सांगा अन्यथा मी हिशोब देईन, असा इशारा दिला.

- Advertisement -