Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai

Related Story

- Advertisement -

ठाकरे आणि पवार हे वसुली करतात आणि म्हणूनच इंधनाचे दर कमी केले जात नाहीत. या शिवसेनेनं मोदींच्या नावावर मतं मागितली पण निवडणुकीनंतर माफियांशी हातमिळवणी केली, असा आरोपसुद्धा केला. त्याचबरोबर या माफिया सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करणार, असं वक्तव्य भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगलीमधील मेळाव्यात बोलत असताना सांगितले.

- Advertisement -