घरव्हिडिओअनिल परबांच्या साई रिसॉर्टची माहिती

अनिल परबांच्या साई रिसॉर्टची माहिती

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार रामदास कदम आणि त्यांचे पीए प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषण व्हायरल झाले आहे. किरीट सोमय्यांकडून अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टची माहिती मागवण्याचा हा व्हायरल ऑडिओ आहे. यामध्ये किरीट सोमय्यांबद्दल रामदास कदम यांनीही विचारपूस केल्याचे संभाषण आहे. आम्ही या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.https://youtu.be/gOOF-ivIJEA

- Advertisement -